बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

घरफोडीत चोरट्यांनी पावणे दोन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

by India Darpan
नोव्हेंबर 2, 2024 | 12:27 am
in इतर
0
crime 88


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
जेलरोड भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात २० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योती अक्षय बुराडे (रा.अनमोल पार्क,विठ्ठल मंगल कार्यालयामागे लोखंडेमळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बुराडे कुटुंबिय बुधवारी (दि.३०) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली २० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे आणि मनगटी घड्याळ असा सुमारे १ लाख ७२ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणा-या तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई विनयनगर भागात करण्यात आली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरोज शेरू शेख (२४ रा. मदिना मज्जीद जवळ, बजरंगवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. सरोज शेख याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी त्याच्या विरूध्द हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून त्यास दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच गुरूवारी (दि.३१) तो विनयनगर येथील कालिका पेट्रोलपंप परिसरात मिळून आला. याबाबत अंमलदार अमोल बागलाणे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एसटी कर्मचाऱ्यांना अग्रीम, दिवाळी भेटही नाही…कर्मचाऱ्यांत नाराजी

Next Post

२३ कोटी ७१ लाखाचे दागिने सापडले…अहिल्यानगरमध्ये मोठी कारवाई

Next Post
प्रातिनिधिक फोटो

२३ कोटी ७१ लाखाचे दागिने सापडले…अहिल्यानगरमध्ये मोठी कारवाई

ताज्या बातम्या

Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025

स्वस्त धान्य दुकानदाराचा रेशनवर डल्ला…८४ क्विंटल धान्य केले परस्पर हडप

जून 18, 2025
Nitin Gadkari e1708960950705

टोलची झंझट समाप्त….आता तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास

जून 18, 2025
Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011