गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाथर्डी शिवारात जाब विचारणा-या महिलेचा विनयभंग…गुन्हा दाखल

by India Darpan
नोव्हेंबर 1, 2024 | 3:39 pm
in क्राईम डायरी
0
rape


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कटलरी सामानाचे नुकसान केल्याबाबत जाब विचारणा-या महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना पाथर्डी शिवारातील मुरलीधरनगर भागात घडली. तुझ्या मुली कॉलेजला कश्या जातात ते मी बघतो अशी धमकी दिल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष जाधव असे संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित मुरलीधर नगर येथील भाजीमार्केट परिसरात वेगवेगळे व्यवसाय करतात. गुरूवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास महिला रस्त्यावर आपले कटलरी मालाचे दुकान थाटून व्यवसाय सांभाळत असतांना एमएच १५ सीडी ८२१३ या मारूती व्हॅन मधून आलेल्या संशयिताने मागील भांडणाचा राग मनात धरून चारचाकीने सामानाची नासधुस केली.

पीडिता व तिच्या मुलीने याबाबत जाब विचारला असता संशयिताने मायलेकींना शिवीगाळ करीत महिलेचा विनयभंग केला. यावेळी त्याने मुली कश्या कॉलेजला जातात ते बघतोच अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४ दिवसात ९ सभा…नाशिकमध्ये होणार या तारखेला सभा

Next Post

दुचाकी इलेक्ट्रीक पोलवर आदळल्याने ४९ वर्षीय चालक ठार…गंगापूररोडवरील घटना

Next Post
accident 11

दुचाकी इलेक्ट्रीक पोलवर आदळल्याने ४९ वर्षीय चालक ठार…गंगापूररोडवरील घटना

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011