गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

घरफोडीची मालिका सुरूच…दोन ठिकाणी झालेल्या घरफोडींमध्ये लाखोच्या ऐवजावर डल्ला

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2024 | 5:03 pm
in क्राईम डायरी
0
crime 88


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
शहरात घरफोडीची मालिका सुरू असून नुकत्याच दोन ठिकाणी झालेल्या घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे दीड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश असून याप्रकरणी अंबड व उपनगर पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना सातपूर अंबड लिंक रोड भागात घडली. याबाबत सुनिता अनिल साठे (रा.गणेश रो हाऊस गोल्डन पार्क बिल्डींग पाठीमागे पाटील पार्क) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. साठे कुटुंबिय गुरूवारी (दि.२४) सकाळच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५५ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.

दुसरी घटना जेलरोड परिसरातील लोखंडे मळा भागात घडली. याबाबत सुधीर शंकरराव गटलेवार (रा.आस्था बंगला,पुष्पकनगर) यांनी फिर्याद दिली आहे. गटलेवार कुटुंबिय दि.२२ ते २५ आॅक्टोबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यानी बेडरूममधील कपाटातून ५५ हजाराची रोकड तसेच अ‍ॅपल कंपनीचा आयपॅड, घड्याळ व देवघरातील पुजेचे साहित्य व मुर्त्या असा सुमारे १ लाख ६ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला…अजित पवार यांचा गंभीर आरोप

Next Post

नाशिकमध्ये महायुतीत बिघाडी…शिवसेना शिंदे गटाने दिंडोरी व देवळालीमध्ये दिले हे उमेदवार

Next Post
cm shinde sir1 e1729932401687

नाशिकमध्ये महायुतीत बिघाडी…शिवसेना शिंदे गटाने दिंडोरी व देवळालीमध्ये दिले हे उमेदवार

ताज्या बातम्या

sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
Untitled 55

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर….यांना मिळाले पुरस्कार

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011