गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलीची वाट अडवित भररस्त्यात विनयभंग…पेठरोड भागातील घटना

by India Darpan
ऑक्टोबर 27, 2024 | 12:45 am
in क्राईम डायरी
0
rape


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दूध घेवून घराकडे परतणा-या अल्पवयीन मुलीची वाट अडवित एकाने भररस्त्यात विनयभंग केल्याची घटना पेठरोड भागात घडली. प्रेमसंबधास नकार दिल्याने हा प्रकार घडला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेश शंकर बाबर (रा.फुलेनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. अल्पवयीन पिडीता गुरूवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास पेठरोडवरील पाटा जवळ असलेल्या गण्याच्या गोठ्यात दुध खरेदी करण्यासाठी गेली होती. दुध घेवून ती आपल्या घराकडे पायी जात असतांना फुलेनगर येथील नवजीनव हॉस्पिटल भागात संशयिताने तिला गाठून हे कृत्य केले.

भररस्त्यात वाट अडवित संशयिताने तु मला आवडतेस माझ्याबरोबर लग्न कर असा तगादा लावला. यावेळी मुलीने लग्नास नकार देत आपल्या आजीकडे तुझी तक्रार करेल अशी धमकी दिल्याने संतप्त युवकाने जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी अंगलट करीत विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या धमक्यांचा समाज माध्यमावरून प्रसार…केंद्र सरकारने उचलले हे मोठे पाऊल

Next Post

जुगार खेळणा-या तिघांवर पोलीसांची कारवाई…रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत

Next Post
crime1

जुगार खेळणा-या तिघांवर पोलीसांची कारवाई…रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत

ताज्या बातम्या

Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011