गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरीला

by India Darpan
ऑक्टोबर 26, 2024 | 12:41 am
in क्राईम डायरी
0
crime 1111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत पंचवटी,गंगापूर व अंबड पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

माळेगाव ता.त्र्यंबकेश्वर येथील विष्णू तुकाराम मुर्तडक हे बुधवारी (दि.२३) पंचवटी मार्केट भागात आले होते. सुनिलकुमार ठक्कर यांच्या दुकानासमोर लावलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ जीजी ५१२६ चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार काळे करीत आहेत. दुसरी चोरी ध्रुवनगर भागात झाली. तुषार रमेश विसपुते (रा. कलानगर, इंदिरानगर) हे गेल्या रविवारी (दि.१३) ध्रुवनगर भागात गेले होते. विकीज बार समोर पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर एमएच ४१ एचजी ६००७ चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार हिंडे करीत आहेत.

तिसरी घटना अंबड औद्योगीक वसाहतीतील कारगिल चौक भागात घडली. सुरज प्रेमानंद खंडारे (रा.कारगिलचौक,दत्तनगर) यानी फिर्याद दिली आहे. खंडारे यांची यामाहा एमएच १५ एचएन ०९०५ गेल्या मंगळवारी (दि.२२) रात्री त्यांच्या साईश्रध्दा अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चार जणांच्या टोळक्याने एकास मारहाण…सोनसाखळी व दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या

Next Post

अखेर ठरलं….महाविकास आघाडीचा आता ९०-९०-९० चा फॅार्म्युला, महायुतीत भाजप १५६ तर शिंदे गट व अजित पवार गट लढवणार इतक्या जागा

Next Post
vidhanbhavan

अखेर ठरलं....महाविकास आघाडीचा आता ९०-९०-९० चा फॅार्म्युला, महायुतीत भाजप १५६ तर शिंदे गट व अजित पवार गट लढवणार इतक्या जागा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011