शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला

by India Darpan
ऑक्टोबर 20, 2024 | 12:37 am
in क्राईम डायरी
0
crime 1111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागातून चोरट्यांनी तीन मोटारसायकली चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी,देवळाली कॅम्प व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नांदूरनाका भागातील पवन बाजीराव पवार हे गुरूवारी (दि.१७) सकाळी पेठफाटा भागात गेले होते. पाटील ब्रदर्स नावाच्या औषध दुकानासमोर लावलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ जीडी ७१४३ चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार नाईक करीत आहेत.

दुसरी घटना देवळाली कॅम्प येथील बनाचाळ भागात घडली. रूबीन हेराल्ड डेविड (रा.जयक्रिष्णा अपा.रेस्ट कॅम्परोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.डेविड यांची एमएच १५ बीपी ६०२५ मोटारसायकल गेल्या रविवारी (दि.६) रात्री बनाचाळ भागात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार तुपे करीत आहेत.

तर भुषण सुभाष भदाणे (रा.गुरूप्रसाद अपा.नवदुर्गा कॉलनी आगरटाकळी रोड) यांची पल्सर एमएच १५ जीयू ९३९९ मंगळवारी (दि.१५) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार बकाल करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सराफ बाजाराच्या दिशेने जात असतांना चोरट्यांनी महिलेची पर्स केली लंपास…पावणे दोन लाखाचे दागिणे गेले चोरीला

Next Post

वायनाडमध्ये प्रियंका गांधी विरोधात भाजपची इंजिनिअर असलेली ही महिला देणार लढत…

Next Post
Screenshot 20241019 223845 Facebook

वायनाडमध्ये प्रियंका गांधी विरोधात भाजपची इंजिनिअर असलेली ही महिला देणार लढत…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011