शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सराफ बाजाराच्या दिशेने जात असतांना चोरट्यांनी महिलेची पर्स केली लंपास…पावणे दोन लाखाचे दागिणे गेले चोरीला

by India Darpan
ऑक्टोबर 20, 2024 | 12:33 am
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देवदर्शन आटोपून गर्दीतून पोत ओवण्यासाठी सराफ बाजाराच्या दिशेने जाणा-या महिलेच्या पर्समधून अलंकाराचा बटवा चोरट्यांनी चोरून नेला. या बटव्यात सुमारे पावणे दोन लाखाचे दागिणे होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ललिता त्र्यंबक सोनवणे (५० रा. तांबोळीनगर,हिरावाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे बुधवारी (दि.१६) आपल्या सूनेससोबत घेवून पोत ओवण्यासाठी सराफ बाजारात गेल्या होत्या. सरदार चौकात उतरून सासू सुनेने सांडवा देवीचे दर्शन घेतले.

त्यानंतर गोदाघाटावरून त्या गर्दीतून सराफ बाजारात पोहचल्या असता ही घटना निदर्शनास आली. अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधत सोनवणे यांच्या पर्सची चैन उघडून बटवा हातोहात लांबविला. या बटव्यात १ लाख ७६ हजार रूपयांचे दागिणे होते. अधिक तपास जमादार अहिरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लिफ्ट न दिल्याने टोळक्याने चारचाकीतील दोघांना बेदम मारहाण….नांदूर जत्रा लिंकरोड भागातील घटना

Next Post

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला

Next Post
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011