मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्लेव्हर ब्लॉकचा दगड उचलून महिलेच्या डोक्यात टाकला…गुन्हा दाखल

by India Darpan
ऑक्टोबर 19, 2024 | 12:12 am
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टेबलावर उभी राहून घरात रंगकाम करणा-या एकाने लोटून देत जखमी केल्याची घटना गणेशवाडीत घडली. या घटनेत अनोळखी संशयिताने प्लेव्हर ब्लॉक डोक्यात टाकल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रूपाली चदू फेफाळे (२० रा. एखंडेचाळ,सहजिवनगर,गणेशवाडी) या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. फेफाळे या गुरूवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात लोखंडी टेबलावर उभ्या राहून रंगकाम करीत असतांना ही घटना घडली.

महिलेच्या घरासमोरील चाळीत राहणा-या अज्ञाताने उघड्या घरात शिरून महिलेचा पाय ओढून घेतला. या घटनेत महिला जमिनीवर कोसळल्याने संशयिताने दरवाजा पाठीमागे लावलेला प्लेव्हर ब्लॉकचा दगड उचलून महिलेच्या डोक्यात टाकला. अचानक झालेल्या या घटनेत महिला जखमी झाली असून अधिक तपास हवालदार नाईक करीत आहेत.

गोदाघाटवर मारहाण करुन दोघांना लुटले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बांबूची टोपली खरेदी करण्यासाठी गेलेल्या एकास मारहाण करीत दोघांनी लुटल्याची घटना गोदाघाटावर घडली. या घटनेत भामट्यांनी मोबाईल पळविला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद बाबुराव कोल्हे (रा.एकतानगर,बोरगड) यांनी फिर्याद दिली आहे. कोल्हे बुधवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास गोदाघाटावरील आठवडे बाजारात गेले होते. बांबुच्या कामट्यांची टोपली खरेदी करून ते परिसरात पार्क केलेली दुचाकी काढत असतांना ही घटना घडली. दुचाकीवर बसत असतांना एका तरूणाने त्यांच्या जवळ येवून शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल काढून घेतला.

त्यामुळे त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता दुस-याने पाठीमागून त्यांच्यावर लोखंडी पहारेने हल्ला केला. हा प्रकार फुलबाजाराकडे जाणाºया मार्गावर घडला असून या घटनेत कोल्हे जखमी झाल्याने जमिनीवर पडले असता दोघांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत मोबाईल घेवून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पनीर बनविण्याच्या मशिन खरेदी विक्रीत बेरोजगारास ७ लाखाला गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next Post

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेसाठी नवीन ऍप्लिकेशन विंडो उघडणार

India Darpan

Next Post
upsc

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेसाठी नवीन ऍप्लिकेशन विंडो उघडणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011