बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तृतीय पंथीयाने अल्पवयीन मुलाचे केले लैंगिक शोषण…पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

by India Darpan
ऑक्टोबर 18, 2024 | 3:41 pm
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
घरात बोलावून घेत एका तृतीय पंथीयाने अल्पवयीन मुलाचा लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुटुंबियांनी मुलास हुडकून काढत संशयितास जाब विचारल्याने संतप्त तृतीय पंथीयाने शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली असून याप्रकरणी बालकांचा लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तृतीय पंथी सारखा दिसणारा पिंटी नावाच्या इसमास अटक करण्यात आली आहे. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गुरूवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास मुलगा खडकाळी भागात आईस्क्रिम खात आपल्या घराकडे जात असताना तृतीयपंथी सारख्या वावरणा-या व्यक्तीने मुलाची वाट अडविली. यावेळी त्याने भावाची शप्पथ घालत मुलास आपल्या घरात येण्याचा आग्रह धरला. मुलाने नकार देताच त्याने भावाच्या स्कुल व्हॅनचा स्फोट होईल असा शाप देण्याची धमकी देत मुलास आपल्या घरात नेले.

बराच वेळ उलटूनही मुलगा घरी न आल्याने पीडित मुलाच्या आईने शोधाशोध केली असता हा प्रकार समोर आला. मुलाच्या आईने अन्य नातेवाईक असलेल्या दोन महिलांना सोबत घेत संशयितास जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करीत महिलांना बघून घेईल अशी धमकी दिल्याने महिलांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सराफ व्यावसायीकाने सेवानिवृत्त पोलीस अधिका-याची सव्वा पंधरा लाख रूपयाची केली फसवणूक, गुन्हा दाखल

Next Post

वाढते ऑनलाईन घोटाळे…केंद्र सरकार आणि मेटाचे हे मोठे अभियान

India Darpan

Next Post
image002CCFM e1729251146250

वाढते ऑनलाईन घोटाळे…केंद्र सरकार आणि मेटाचे हे मोठे अभियान

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011