गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

फांद्या तोडत असतांना झाडावरून पडल्याने ४० वर्षीय इसमाचा मृत्यू…खुटवड नगरची घटना

by India Darpan
सप्टेंबर 10, 2024 | 3:55 pm
in क्राईम डायरी
0
Untitled 40


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फांद्या तोडत असतांना झाडावरून पडल्याने ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. ही घटना खुटवड नगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार खुटवडनगर येथील वेनूनगर भागात असलेल्या शिवम रो हाऊस परिसरात ही घटना घडली. सोमवारी (दि.९) सकाळच्या सुमारास ४० वर्षी अनोळखी इसम परिसरातील आंब्याच्या झाडावर फांद्या तोडत होता. अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने संदिपकुमार अहिरे यांनी त्यास तातडीने जिल्हारूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार टिळेकर करीत आहेत.

तिघा तडिपारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या.
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हद्दपारीची कारवाई करूनही शहरात राजरोस वावरणा-या तिघा तडिपारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. त्यातील दोघांच्या बजरंगवाडीत तर एकावर गंगापूररोड भागात कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी मुंबईनाका आणि गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल भीमराव जाधव (२१) व रूपेश मधुकर पीठे (२१ रा. दोघे शनिचौक बजरंगवाडी) व राहूल दिलीप जाधव (२४ रा.जेनिका ग्लोरी सोसा.ध्रुवनगर) अशी कारवाई करण्यात आलेल्या तडिपारांची नावे आहेत. राहूल जाधव, रूपेश पीठे व राहूल दिलीप जाधव याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी त्यांना प्रत्येकी दोन वर्षाच्या कालावधीसाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे.

मात्र तिघांचाही वावर शहरात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्यांच्या मागावर असतांना सोमवारी (दि.९) बजरंगवाडीतील दोघांच्या महादेव मंदिर व शनि मंदिर भागात मुसक्या आवळण्यात आल्या. तर ध्रुवनगर येथील जाधवला बारदान फाटा भागात पकडण्यात आले. याबाबत अंमलदार नवनाथ उगले,गणेश बोरणारे व युनिट १चे विलास चारोस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार पवार, शिंदे व हवालदार महाले करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये पंचवटी कारंजा परिसरात रात्री डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून युवकाचा खून

Next Post

जळगाव ‘गोल्ड क्लस्टर’ करण्यासाठी प्रयत्न करावा…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

India Darpan

Next Post
WhatsApp Image 2024 09 10 at 3.55.18 PM 1140x570 1

जळगाव ‘गोल्ड क्लस्टर’ करण्यासाठी प्रयत्न करावा…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011