शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पत्नीच्या नावे असलेले घर पतीने परस्पर गहाण ठेवले…पतीसह गहाण ठेवणा-या महिलेविरुध्द गुन्हा दाखल

by India Darpan
ऑक्टोबर 12, 2024 | 3:51 pm
in क्राईम डायरी
0
fir111

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्नीच्या नावे असलेले घर पतीने परस्पर गहाणखत केल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीने अडिच लाख घेवून महिलेस घर गहाण दिल्याने पत्नीने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पतीसह घर गहाण ठेवणा-या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गायत्री तुषार सानप व नंदकुमार पुंडलिक लहाणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत आशालता कचरू धात्रक (रा.रेशिमबंध मंगल कार्यालयामागे,हिरावाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. धात्रक यांच्या नावे चामरलेणी भागात रो हाऊस आहे. सर्व्हे नं. ३७६ – २ येथील वैभव श्री रो हाऊस पती नंदकुमार लहाणे यांनी गायत्री सानप या महिलेस गहाणखत करून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी (दि.५) धात्रक या चामरलेणी भागात फेरफटका मारण्यासाठी गेल्या असता हा प्रकार समोर आला आहे.

वास्तव्यास असलेल्या सदर महिलेच्या चौकशीत संशयित पती लहाणे याने परस्पर अडिच लाख रूपयांची रोकड नोटरी करून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने धात्रक यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक गावीत करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निफाड तालुक्यात स्विफ्ट डिझायर कार पुलावरून थेट नदीत…सहा जणांचे ग्रामस्थांनी असे वाचवले प्राण

Next Post

२६ वर्षीय विवाहीतेवर बलात्कार…पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचे कृत्य

Next Post
rape2

२६ वर्षीय विवाहीतेवर बलात्कार…पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचे कृत्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011