गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुलगी व जावयाने कपाटातील पाच लाख केले लंपास…जावयास अटक

by India Darpan
ऑक्टोबर 12, 2024 | 1:20 am
in क्राईम डायरी
0
crime1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वृध्द आईने जमवून ठेवलेली पुंजी मुलगी व जावयाने हातोहात लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत दांम्पत्याने कपाटातील पाच लाख रूपयांच्या रोकडवर डल्ला मारला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिणी बाविस्कर व सौरब बाविस्कर (रा.दत्तचौक,विजयनगर सिडको) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत कल्याणी भगवान विसपुते (रा.पंचमी रेसि.सेल टॅ्क्स आॅफिसजवळ आनंदनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. विसपुते यांचे संशयित दाम्पत्य बहिम मेव्हणे आहेत. बाविस्कर दांम्पत्य सोमवारी (दि.७) सायंकाळी विसपुते यांच्या घरी आले होते. आईचे लक्ष नसल्याचे व कपाट उघडे असल्याची संधी साधत दांम्पत्याने कपाटातील पाच लाख रूपयांची रोकड चोरून नेली. ही बाब कल्याणी विसपुते या घरी परतल्यानंतर निदर्शनास आली मायलेकींनी तात्काळ पोलीसात धाव घेतली असून पोलीसांनी वृध्देच्या जावयास अटक केली आहे.
.
३० हजार रूपये किमतीच्या सोनसाखळीवर डल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरदिवसा उघड्या घरात शिरून चोरट्यांनी सोनसाखळी चोरून नेल्याची घटना सिडकोतील दत्तचौक परिसरात घडली. या घटनेत भामट्यांनी सुमारे ३० हजार रूपये किमतीच्या सोनसाखळीवर डल्ला मारला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्की विजय गरूड (रा.विठ्ठल रूख्मिनी मंदिराजवळ वृंदावनचौक,दत्तचौक) यांनी फिर्याद दिली आहे. गरूड मंगळवारी (दि.८) सकाळच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांने त्यांच्या उघड्या घरात शिरून किचनमधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली सोन्याची चैन चोरून नेली. ही घटना परिसरातील सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून त्यात २० त २५ वयोगटातील तरूणाने ही चोरी केल्याचे समोर आले आहे. अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स व अन्य आधुनिक तंत्रज्ञानासाठी मिळणार चालना…केंद्राबरोबर झाला हा करार

Next Post

शिंदे गटाचे भरत गोगावले यांची महिला नेत्यावर बोलतांना जीभ घसरली…विरोधी पक्षनेत्यांनी केली टीका (बघा व्हिडिओ)

Next Post
Untitled 36

शिंदे गटाचे भरत गोगावले यांची महिला नेत्यावर बोलतांना जीभ घसरली…विरोधी पक्षनेत्यांनी केली टीका (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011