शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रिक्षा भाडे देण्याच्या वादातून चालकाने साथीदारांच्या मदतीने केली प्रवाशास बेदम मारहाण…गुन्हा दाखल

by India Darpan
ऑक्टोबर 7, 2024 | 11:46 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रिक्षा भाडे देण्याच्या वादातून चालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने प्रवाशास बेदम मारहाण केल्याची घटना चोपडा लॉन्स भागात घडली. पाठलाग करीत आलेल्या टोळक्याने लाथाबुक्यांसह लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने प्रवासी गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक चंद्रकांत भदाणे (३७ रा. शरद पिंगळे नगर पेठरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भदाणे रविवारी (दि.६) सिडको परिरात गेले होते. राणेनगर येथील बोगदा भागात त्यांचा प्रवासी भाड्यावरून अनोळखी रिक्षाचालकाशी वाद झाला होता. काम आटोपून रात्री ते गंगापूररोडकडून चोपडा लॉन्स मार्गे रस्त्याने पायी पेठरोडच्या दिशेने जात असतांना ही घटना घडली.

चोपडा लॉन्स परिसरातील गोदावरी नदी पुलावर रिक्षातून आलेल्या टोळक्याने भदाणे याची वाट आडवित व शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. याप्रसंगी संतप्त रिक्षाचालकाने लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केल्याने भदाणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास शेळके करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली…दोन महिन्यापासून जमा असलेली रोकड केली लंपास

Next Post

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नक्षलवाद संबंधी आढावा बैठक…हे झाले निर्णय़

Next Post
image002JRJN

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नक्षलवाद संबंधी आढावा बैठक…हे झाले निर्णय़

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011