शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू

by India Darpan
ऑक्टोबर 7, 2024 | 11:43 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना महामार्गावरील जत्रा हॉटेल भागात घडली. पावसाळी खड्यांमुळे ही घटना घडल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविता संजू शिरसाठ (रा रॉयल रेसि.डी मार्ट मागे,आडगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. शिरसाठ या गेल्या गुरूवारी (दि.३) मुलाची दुचाकीवर डबलसिट महामार्गाने प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. डिमार्ट कडून सिबीएसच्या दिशने दुचाकीवर मायलेक जात असतांना जत्रा हॉटेल भागात खड्यात गाडी आदळल्याने त्या दुचाकीवरून पडल्या होत्या.

या घटनेत त्यांना डोक्यास मार लागून नाका कानातून रक्त आले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ नजीकच्या लोकमान्य हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना रविवारी (दि.५) डॉ. ओमकार गवळी यांनी त्याना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बनकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी आरोग्यविषयक पथ्य पाळा, जाणून घ्या, मंगळवार, ८ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

Next Post

मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली…दोन महिन्यापासून जमा असलेली रोकड केली लंपास

Next Post
crime1

मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली…दोन महिन्यापासून जमा असलेली रोकड केली लंपास

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011