शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महिलेच्या गळय़ातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले

by India Darpan
ऑगस्ट 30, 2024 | 12:34 am
in क्राईम डायरी
0
crime11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणा-या दोघा बहिणींपैकी एकीच्या गळय़ातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना संघ मित्रा सोसायटी समोर घडली. या घटनेत सुमारे ३३ हजाराच्या मंगळसुत्रावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली रेणूकादास सोमवंशी (५२ रा.पुंजादर्शन सोसा.जगतापमळा ना.रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोमवंशी या मंगळवारी (दि.२७) सायंकाळी बहिण स्मिता सोमवंशी यांना सोबत घेवून भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. परिसरातील शांती पार्क भागातून भाजीपाला खरेदी करून दोघी बहिणी रस्त्याने पायी आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली.

गोल्डन ब्रिक्स सोसायटी जवळून त्या पायी जात असतांना विरूध्द दिशेने अ‍ॅक्टीव्हावर आलेल्या भामट्यांनी सोनाली सोमवंशी यांच्या गळयातील सुमारे ३३ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रिलायन्स जिओची ग्राहकांसाठी ही आहे मोठी ऑफर

Next Post

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटममध्ये अग्रेसर असलेल्या कंपनीने ही सीरीज केली लॉन्च

Next Post
eeva eco ZELIO e1724955940328

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटममध्ये अग्रेसर असलेल्या कंपनीने ही सीरीज केली लॉन्च

ताज्या बातम्या

Untitled 64

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उध्दव ठाकरे यांची जोरदार फटकेबाजी…

जून 20, 2025
Untitled 63

वारसदार म्हणवणारे आज सत्तेसाठी लाचार…एकनाथ शिंदे

जून 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011