शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक…३१ वर्षीय युवकाची खत प्रकल्पा समोरील बाजूस निर्घृण हत्या

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2024 | 7:19 pm
in क्राईम डायरी
0
crime 71


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ३१ वर्षीय युवकाची खत प्रकल्पा समोरील बाजूस निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील हा खून झाला. योगेश बत्तासे (वय ३१ रा. नांदगाव, जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेचे कारण स्पष्ट झाले नसले तरी प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पांडवलेणीच्या मागच्या बाजूस असलेल्या खत प्रकल्पा समोरील निर्जळ ठिकाणी डोक्यात दगड घालून हा खून करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

दोन दिवसांपासून योगेश सुभाष बत्तासे हा मिसिंग असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी नांदगांव पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. या प्रकरणी एका संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून इंदिरानगर पोलिस अधीक तपास करीत आहेत.

दरम्यान घटनास्थळी तात्काळ पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी धाव घेत पोलिस निरीक्षक रामदास शेळके, दुय्यम पोलिस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांना तपासाबाबतच्या सुचना केल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘बटेंगे ते कटेंगे’ला ‘जोडेंगे’चे उत्तर…आदित्यनाथ यांच्या विधानावर महाविकास आघाडीकडून भाजप लक्ष्य

Next Post

अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ रविवारी मनमाड शहरात भव्य प्रचार रॅली….

Next Post
sameer bhujbal

अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ रविवारी मनमाड शहरात भव्य प्रचार रॅली….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011