बुधवार, जुलै 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कारच्या धडकेत वृद्ध ठार तर युवकाची आत्महत्या; पळसे गावात शोककळा

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 19, 2022 | 7:53 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


कारच्या धडकेत वृद्ध ठार
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव कारने दिलेल्या धडकेत ७६ वर्षीय पादचारी वृध्द ठार झाले. हा अपघात नाशिक पुणे मार्गावरील पळसेगावाजवळ झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगडू आप्पा वाघमारे (रा.नवीन पाण्याच्या टाकीजवळ,पळसे) असे मृत वृध्दाचे नाव आहे. वाघमारे गेल्या मंगळवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास पुणे मार्गावरील पळसे गावातील जगदंबा फर्निचर दुकानाच्या सुमोरून पायी जात असतांना हा अपघात झाला. सिन्नर कडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणाºया स्विफ्ट कारने एमएच ०५ एबी ५७३८ त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुलगा रामेश्वर वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पळसे ता.जि.नाशिक येथील २० वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. गौरव शशिकांत वारूळकर (रा.चौधरी बिल्डर्स जवळ,पळसे) असे मृत तरूणाचे नाव आहे. वारूळकर याने शुक्रवारी (दि.१८) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या पाठीमागील बाथरूम जवळील पॅसेज मध्ये लोखंडी ग्रिलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत रूपेश वारूळकर यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.

Nashik Crime Death Accident Suicide Palase Village

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या उद्योजकांना दिला हा शब्द

Next Post

आळंदीत साकारणार ‘व्हर्च्युअल वारी’; अशी राहणार त्याची वैशिष्ट्ये

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Alandi Temple2 e1668868097264

आळंदीत साकारणार 'व्हर्च्युअल वारी'; अशी राहणार त्याची वैशिष्ट्ये

ताज्या बातम्या

GxB e7NWUAANseR

सीबीआयने या कार्यकारी अभियंत्याला ३० हजाराची लाच घेतांना केली अटक, १.६० कोटी रुपयांची रोकडही जप्त

जुलै 30, 2025
L R Mr. Ajinkya Firodia Vice Chairman Kinetic India Padma Shri Dr. Arun Firodia Chairman Kinetic India

लिजेंड इज बॅक: कायनेटिक डीएक्स इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च…इलेक्ट्रिक अवतारात पुनरागमन

जुलै 30, 2025
crime 1111

वाहन चोरीची मालिका सुरूच…मालट्रकसह चोरट्यांनी वेगवेगळ्या भागातून दोन मोटारसायकली चोरल्या

जुलै 30, 2025
Untitled 59

नितीन गडकरींच्या उंचीचा दुसरा व्यक्ती आज आम्हाला दिसत नाही….शरद पवारांकडून दिल्लीत कौतुक

जुलै 30, 2025
amit shah 1

लोकसभेतील विशेष चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली ही माहिती….काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

जुलै 29, 2025
rajanatsing

पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर पुन्हा भारताचा भाग होईल…राज्यसभेत संरक्षण मंत्र्यांची ग्वाही

जुलै 29, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011