रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेत ६८ वर्षीय वृध्द ठार

by India Darpan
ऑगस्ट 16, 2024 | 3:05 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेत ६८ वर्षीय वृध्द ठार झाले. हा अपघात विहीतगाव चौफुली भागात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली अ्सून दुचाकीस्वार आपल्या वाहनासह पसार झाला आहे.

लक्ष्मण नामदेव शिंदे (रा.हांडोरेमळा,विहीतगाव) असे मृत पादचा-याचे नाव आहे. शिंदे बुधवारी (दि.१४) विहीतगाव चौफुली भागातून रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला. भरधाव अज्ञात मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने मुलगा दिलीप शिंदे यांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता गुरूवारी उपचार सुरू असतांना डॉ.तुषार दंडोरे यांनी तपासून मृत घोषीत केले याबाबत अंमलदार नितीन गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाची पक्षाची निशाणी भिंतीवर रंगवण्याची मोहीम सुरु…

Next Post

नाशिक बंदच्या दरम्यान दोन गटात दुकान बंद करण्यावरुन वाद…भद्रकाली परिसरात काहीसा तणाव

India Darpan

Next Post
Untitled 46

नाशिक बंदच्या दरम्यान दोन गटात दुकान बंद करण्यावरुन वाद…भद्रकाली परिसरात काहीसा तणाव

ताज्या बातम्या

IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011