शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिडकोत घरफोडी…चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

by India Darpan
सप्टेंबर 3, 2024 | 7:21 pm
in क्राईम डायरी
0
crime 88


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील पांगरे मळा भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात २५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामकृष्ण वामन खैरणार (रा.मंगलमुर्ती नगर,पांगरेमळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. खैरणार कुटूंबिय शुक्रवारी (दि.३०) मुंबई येथे गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून ही चोरी केली.

घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली २५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख २७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बलात्का-यांना १० दिवसात फाशी, पश्चिम बंगाल विधानसभेत विधेयक मंजूर

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अभिवादन

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मा. राष्ट्रपती यांच्याकडून अभिवादन 1140x570 1

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अभिवादन

ताज्या बातम्या

crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

जून 21, 2025
crime1

ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघांनी पेंटरला दीड लाखाला घातला गंडा…

जून 21, 2025
rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 21, 2025
IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011