शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन दुचाकी चोरीला

by India Darpan
ऑगस्ट 16, 2024 | 12:10 am
in क्राईम डायरी
0
crime 1111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातून तीन दुचाकी नुकत्याच चोरीस गेल्या. याप्रकरणी गंगापूर इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उंटवाडीतील कृष्णा साकाराम जोगारे (रा.एरिकेशन मागे क्रांतीनगर) यांची एमएच १५ जेजी ५६४० मोटारसायकल शनिवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास सिटीसेंटर मॉल पाठीमागील गेट क्र.३ परिसरात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत. दुसरी घटना राणेनगर येथे घडली. गणेश दिनकर बोडके (रा.रोहन परिसर अपा.राणेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बोडके यांची पल्सर (एमएच ०१ सीएस १५११) गेल्या २२ जून रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.

तिसरी घटना नाशिकरोड येथील मुक्तीधाम भागात घडली. निलेश वसंत ताजणे (रा.लक्ष्मीनगर,अमृतधाम) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ताजणे गेल्या ९ जून रोजी नाशिकरोड येथे गेले होते. मुक्तीधाम भागात लावलेली त्यांची एमएच १५ डीपी ६९८६ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक कोकाटे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरात वावर ठेवणा-या तडिपाराच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Next Post

लाडकी बहीण योजनेच्या प्रसिध्दीसाठी १९९ कोटींचा खर्च.. मतांसाठी महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही…वडेट्टीवारांची टीका

Next Post
min wadettiwar meeting 1 1140x570 1 e1723747804106

लाडकी बहीण योजनेच्या प्रसिध्दीसाठी १९९ कोटींचा खर्च.. मतांसाठी महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही…वडेट्टीवारांची टीका

ताज्या बातम्या

rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011