शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गांजाची विक्री करणारी महिला पोलीसांच्या जाळय़ात…अडिच किलो गांजा जप्त

by India Darpan
ऑगस्ट 29, 2024 | 5:08 pm
in क्राईम डायरी
0
jail1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गांजा या अमली पदार्थाची विक्री करणारी महिला पोलीसांच्या जाळयात अडकली. संशयित महिलेच्या झडतीत सुमारे २० हजार रूपये किमतीचा अडिच किलो गांजा मिळून आला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जैरूनिसा हजरत मन्सुरी (४३ रा.गुलाबवाडी, मालधक्कारोड, देवळालीगाव) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. उपनगर परिसरातील गोल्डन ब्रिस्क सोसायटी भागात एक महिला गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीसांनी मंगळवारी (दि.२७) धाव घेत सदर महिलेची झडती घेतली असता तिच्याकडील कापडी पिशवीत सुमारे २० हजार रूपये किमतीचा गांजा,वजनकाटा व प्लॅस्टीक पिशव्या आढळून आल्या. पथकाने सदर महिलेच्या मुसक्या आवळत मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आपत्तीग्रस्त बालकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरु…हा आहे टोल फ्री नंबर

Next Post

भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी धरण कालव्याचे जलपूजन संपन्न…

Next Post
IMG 20240829 WA0273

भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी धरण कालव्याचे जलपूजन संपन्न…

ताज्या बातम्या

cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011