शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पत्नीसह नातेवाईकांनी घातला ३१ लाखाला गंडा…पतीच्या तक्रारीवरुन सहा जणांवर गुन्हा दाखल

by India Darpan
ऑगस्ट 29, 2024 | 2:59 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्नीसह नातेवाईकांना एकास तब्बल ३१ लाखास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सासरकडील मंडळीने हात उसनवार पेसे घेवून तर पत्नीने घरातील पैश्यांसह सोन्याचांदीचे दागिण्यांवर डल्ला मारत आपल्या पतीची फसवणुक केली असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार निधी ग्रोवर, जतिन वर्मा, हितेश बत्रा, कोमल वर्मा, अशोक बत्रा व उज्वल लोहिया अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत रोहित लक्ष्मण ग्रोवर (रा.रामेश्वरनगर,पाईप लाईन रोड, आनंदवली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर दरम्यान हा प्रकार घडला.

पत्नी निधी ग्रोवर हिने तिचे दाजी जतिन वर्मा हितेश बत्रा व बहिण कोमल वर्मा यांना पैसे लागत असल्याचे सांगून पतीकडून १ लाख १७ हजार ९२१ रूपये हातउसनवार घेतले. तसेच निधीचे वडिल अशोक बत्रा यांनीही ग्रोवर यांच्या वडिलांकडून दोन लाख रूपये उसनवार घेतले होते. तसेच तिचे दाजी उज्वल लोहिया यांनीही पाच लाख रूपये हात उसनवार घेतले होते.

आठ महिने उलटूनही संबधीतांनी पैसे परत केले नाही. तसेच पत्नी घरातून खोटे बोलून निघून गेली असून तिने जातांना कपाटातील २ लाख ७० हजाराची रोकड व सुमारे २० लाख रूपयांच्या दागिण्यांवर डल्ला मारला आहे. अधिक तपास निरीक्षक राजपूत करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सेवा निवृत्त मुख्याध्यापकाने चतुर्थश्रेणी महिला कर्मचारीचा केला विनयभंग, गुन्हा दाखल

Next Post

ओझर नगर परिषद आस्थापनेच्या संवर्ग अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर…नागरिकांना फिरावे लागले माघारी

Next Post
IMG 20240829 WA0264 1

ओझर नगर परिषद आस्थापनेच्या संवर्ग अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर…नागरिकांना फिरावे लागले माघारी

ताज्या बातम्या

IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011