सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मधुबन कॉलनी भागात महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी केले लंपास

by India Darpan
ऑगस्ट 28, 2024 | 11:26 pm
in क्राईम डायरी
0
crime11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औषधे घेवून घराकडे पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले ही घटना मधुबन कॉलनी भागात घडली. या घटनेत ४५ हजाराचे मंगळसुत्र चोरट्यांनी हिसकावून नेले असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंदना भागवत चौधरी (रा.चव्हाण चाळ,सावरकर चौक,नवनाथनगर,पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी मंगळवारी (दि.२७) रात्री नऊ वाजेच्या सुमारास गोळया औषधे घेण्यासाठी मधुबन कॉलनी भागात गेल्या होत्या. गणेश मेडिकल मधून औषधे घेवून त्या मधुबन कॉलनीकडून नवनाथनगरच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. दिपाली अपार्टमेंटसमोरून त्या पायी जात असतांना अ‍ॅक्टीव्हावर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून पोबारा केला. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.

कोयता घेवून फिरणा-यावर पोलीसांची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– देवळाली कॅम्प येथील जुने बस स्टॅण्ड भागात कोयता घेवून फिरणा-या एकावर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत संशयिताच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस दप्तरी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शादाब जाकिर सय्यद (२८ रा.काळे चाळ,हाडोळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कोयताधारीचे नाव आहे. जुने बसस्टॅण्ड भागात फिरणाºया तरूणाकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२७) सायंकाळी पथकाने धाव घेत संशयिताची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात धारदार कोयता मिळून आला. याबाबत हवालदार सुभाष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गोदाघाटावर फुलविक्रीचा व्यवसाय सांभाळणा-या महिलेचा विनयभंग…गुन्हा दाखल

Next Post

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर असणार जगातील १० मोठ्या बंदरापैकी एक !

India Darpan

Next Post
abc 750x375 1

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर असणार जगातील १० मोठ्या बंदरापैकी एक !

ताज्या बातम्या

Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011