शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुलांचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या महिलेचा सराईताने केला विनयभंग…जुन्या नाशिक भागातील घटना

by India Darpan
ऑगस्ट 14, 2024 | 4:49 pm
in क्राईम डायरी
0
rape


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुने नाशिक भागात मुलांचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या महिलेचा सराईताने विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेत मुलीच्या कानशिलेत लगावत संशयिताने एकास चाकूचा धाक दाखवित जीवे ठार मारण्याची धमकी देत हे कृत्य केले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाकल करण्यात आला आहे.

उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी (दि.१३) रात्री ही घटना घडली. संशयित महिलेच्या घरासमोर त्यांच्या मुलांशी वाद घालत होता.

यावेळी महिला व तिची मुलगी आणि गल्लीतील एक तरूण हा वाद मिटविण्यासाठी गेले असता ही घटना घडली. मायलेकी समजवून सांगत असतांना संतप्त संशयिताने शिवीगाळ करीत मुलीच्या कानशिलेत लगावत महिलेचा विनयभंग केला तर यावेळी मदतीसाठी धावून आलेल्या तरूणास संशयिताने चाकू लागून तुम्हाला कोणालाच सोडणार नाही अशी धमकी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये जरांगे पाटील यांच्या रॅलीत चोरट्यांनी चौघांच्या गळय़ातील पाच लाखाचे दागिणे केले लंपास

Next Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी या वेळेत होणार

Next Post
gov e1709314682226

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी या वेळेत होणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011