सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गॅस गिझरचा भडका उडाल्याने भाजलेल्या एकाचा मृत्यू

by India Darpan
ऑगस्ट 26, 2024 | 4:26 pm
in क्राईम डायरी
0
fire 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडीतील तांबोळीनगर भागात गॅस गिझरचा भडका उडाल्याने भाजलेल्या एकाचा मृत्यू झाला. या घटनेत ५९ वर्षीय व्यक्ती गंभीर भाजला होता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुरेश बाबुराव दामोदरे (रा. निळकंठ अपा.तांबोळीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दामोदरे गेल्या सोमवारी (दि.१९) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये आंघोळ करीत असतांना ही घटना घडली होती. गॅस गळतीमुळे बाथरूममध्ये लावलेल्या गिझरचा अचानक भडका उडाला होता. या घटनेत सुरेश दामोदरे गंभीर भाजले होते.

मुलगा विनोद दामोदरे यांनी त्यांना तातडीने मुंबईनाका परिसरातील वेदांत हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना रविवारी (दि.२५) डॉ. अभिषेक कुलकर्णी यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत डॉ.प्रकाश पवार यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जितेंद्र आव्हाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल…नेमका संवाद काय?

Next Post

राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा ३५ फुटी पुतळा कोसळला…

India Darpan

Next Post
Untitled 61

राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा ३५ फुटी पुतळा कोसळला…

ताज्या बातम्या

crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011