सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिडकोत अल्पवयीन मुलीस मारहाण करीत पित्यानेच केला विनयभंग…नराधम पित्यास अटक

by India Darpan
ऑगस्ट 26, 2024 | 3:43 pm
in क्राईम डायरी
0
jail11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कपडे धुण्यास उशीर लावल्याच्या कारणातून पोटच्या अल्पवयीन मुलीस मारहाण करीत पित्यानेच विनयभंग केल्याचा प्रकार सिडकोत घडला. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीसांनी नराधम पित्यास अटक केली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील अल्पवयीन मुलगी रविवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास राहत्या घरात कपडे धुवत असतांना ही घटना घडली. पीडितेच्या वडिलांनी कपडे धुण्यास उशीर केल्याने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली.

यावेळी संशयिताने जिवे ठार मारण्याची धमकी देत शरिर सुखाची मागणी करून तिचा विनयभंग केला. मुलीने या घटनेची वाच्यता केल्याने ही बाब पोलीसात पोहचली असून पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संदेश पाडवी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव दुचाकी घसरल्याने ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू

Next Post

जितेंद्र आव्हाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल…नेमका संवाद काय?

India Darpan

Next Post
Untitled 60

जितेंद्र आव्हाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल…नेमका संवाद काय?

ताज्या बातम्या

om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
nashik3 1024x768 1

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011