गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये दोन तरुणीचा विनयभंग…गुन्हा दाखल

by India Darpan
ऑगस्ट 25, 2024 | 12:50 am
in क्राईम डायरी
0
rape

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्याने पायी जाणा-या अल्पवयीन मुलीसह नोकरदार तरूणीची वाट अडवित दोघांनी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यात एका परिचीतासह अनोळखी दुचाकीस्वाराचा समावेश असून वेगवेगळया ठिकाणी घडलेल्या घटनांबाबत पंचवटी व मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पंचवटीतील लोखंडे मळा भागात राहणारी तरूणी शुक्रवारी (दि.२३) रात्री शिकवणीवरून घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने ती पायी घराकडे जात असतांना अ‍ॅक्टीव्हावर आलेल्या तरूणाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराध संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.

दुसरी घटना ऋणानुबंध मंगल कार्यालय भागात घडली. पीडिता गेल्या शुक्रवारी (दि.९) कामावर जात असतांना घरा समोर राहणा-या परिचीत संशयिताने तिचा दुचाकीवर पाठलाग करून वाट अडविली. यावेळी त्याने गाडीवर बस मी तुला सोडतो असे म्हणत तरूणीचा विनयभंग केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार यादव डंबाळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुर्गा मातेच्या मुर्तीवरील ९० हजाराचे दागिन चोरट्यांनी केले लंपास…जेलरोडवरील घटना

Next Post

नाशिक शहरात तीन अल्पवयीन मुले बेपत्ता…वेगवेगळ्या भागातील तीन घटना

Next Post
crime 12

नाशिक शहरात तीन अल्पवयीन मुले बेपत्ता…वेगवेगळ्या भागातील तीन घटना

ताज्या बातम्या

Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011