शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुर्गा मातेच्या मुर्तीवरील ९० हजाराचे दागिन चोरट्यांनी केले लंपास…जेलरोडवरील घटना

by India Darpan
ऑगस्ट 25, 2024 | 12:47 am
in क्राईम डायरी
0
chor


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंदिरातील देवी मुर्तीवरील सुमारे ९० हजाराचे सोन्याचे मंगळसुत्र भामट्यांनी चोरून नेले. ही घटना जेलरोड येथील दुर्गा माता मंदिरात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमराज एकनाथ चौधरी (रा.धनराजनगर,दुर्गा माता मंदिररोड ना.रोड) यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी दुर्गा माता मंदिरात नियमीत सेवा करतात. गुरूवारी (दि.२२) नेहमीप्रमाणे ते मंदिरात गेले असता चोरीचा हा प्रकार समोर आला.

अज्ञात चोरट्याने मंदिरातील दुर्गा मातेच्या मुर्तीवर घातलेली सुमारे ९० हजार रूपये किमतीची सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

पांढर्लीरोडवरील साई बाबा मंदिरातरही चोरी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –मंदिराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एम्प्लीफायर चोरून नेल्याची घटना भगूर येथील पांढर्लीरोडवरील साई बाबा मंदिरात घडली. या घटनेत भाट्यांनी सीसीटिव्ही यंत्रणेसह इलेक्ट्रीक उपकरणांची वायरींग तोडून नुकसान केले असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश भगतसिंग लकारिया (रा.वंजारगल्ली,भगूर ता.जि.नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भगूर पांढुर्लीरोडच्या कडेला असलेल्या श्री साई बाबा मंदिरात गुरूवारी (दि.२२) रात्री ही घटना घडली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून तसेच इलेक्ट्रीक उपकरणांची व सीसीटिव्ही यंत्रणेची वायरींग कापून मदिरातील सुमारे पाच हजार रूपये किमतीचा एम्प्लीफायर चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींचा आजचा दिवस आनंदात जाईल, जाणून घ्या, रविवार, २५ ऑगस्टचे राशिभविष्य

Next Post

नाशिकमध्ये दोन तरुणीचा विनयभंग…गुन्हा दाखल

Next Post
rape

नाशिकमध्ये दोन तरुणीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011