गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बहिणींसमवेत रस्त्याने पायी जाणा-या भावाच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेली….

by India Darpan
ऑगस्ट 20, 2024 | 3:58 pm
in क्राईम डायरी
0
crime 1111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बहिणींसमवेत रस्त्याने पायी जाणा-या भावाच्या गळयातील सोनसाखळी भामट्या दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेल्याची घटना वृदावननगर भागात घडली. या घटनेत सुमारे अडिच तोळे वजनाच्या सोनसाखळीवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश नारायण खैरणार (५६ रा.चेंबुर,मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. खैरणार रविवारी (दि.१८) रक्षाबंधनानिमित्त शहरात आले होते. बहिण भाऊ एकत्रीत जमल्याने रात्रीच्या वेळी ते बहिणींना सोबत घेवून परिसरातील जुन्या घराकडे फेरफटका मारण्यासाठी जात असतांना ही घटना घडली.

तिघा बहिणींशी ते गप्पा मारत रस्त्याने जात असतांना वृंदावननगर येथील कडलग पिठाची गिरणी भागात दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील अडिच तोळे वजनाची व सुमारे दीड लाख रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक मनोहर क्षिरसागर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल…आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार

Next Post

गुन्हा दाखल करून घेण्यास १२ तास का लावले? राज ठाकरे यांचा बदलापूरच्या घटनेवरुन संतप्त सवाल

India Darpan

Next Post
Raj Thackeray

गुन्हा दाखल करून घेण्यास १२ तास का लावले? राज ठाकरे यांचा बदलापूरच्या घटनेवरुन संतप्त सवाल

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011