शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुचाकीवर अनोळखी तरूणास लिफ्ट देणे वृध्दास पडले चांगलेच महागात…जबरीचोरीचा गुन्हा दाखल

by India Darpan
ऑगस्ट 19, 2024 | 11:33 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुचाकीवर अनोळखी तरूणास लिफ्ट देणे एका वृध्दास चांगलेच महागात पडले आहे. तरूणाने आपल्या साथीदारास निर्जनस्थळी बोलावून घेत वृध्दास मारहाण करीत लुटले असून या घटनेत भामट्यांनी अ‍ॅक्टीव्हासह सोन्याचांदीचे दागिणे व मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅन्थेनी गॅब्रिअल साळवे (६५ रा. जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. साळवे शुक्रवारी (दि.१६) नाशिकरोड येथील सेंट अण्णा चर्च येथे गेले होते. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ते घराकडे परतण्यासाठी चर्च बाहेर पडले असता ही घटना घडली. चर्च परिसरात पार्क केलेली अ‍ॅक्टीव्हा एमएच १५ ईएम ६३३१ काढून ते प्रवासाला लागले असता चर्च भागातच त्यांना एका तरूणाने गाठून लिफ्ट मागितली.

साळवे यांनी संशयितास दुचाकीवर डबलसिट बसवून प्रवासास लागले असता संशयिताने क्रोमा शोरूम भागातील मोकळ््या जागी मैदानावर घेवून जात ही लुटमार केली. याठिकाणी संशयिताने फोन करून एका साथीदाराला बोलाविले.त्यानंतर दोघांनी मिळून साळवे यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत दुकलीने त्यांच्या हातातील सोन्याचांदीच्या अंगठ्या, एटीएम कार्ड काढून घेत दुचाकी घेवून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चाकू हल्ला करुन दोन लाखाची रोकड असलेली बॅग पळवली…महात्मानगर मधील घटना

Next Post

दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या इसमाने केला विनयभंग…बसस्टॅापर घडला प्रकार

Next Post
daru 1

दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या इसमाने केला विनयभंग…बसस्टॅापर घडला प्रकार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011