रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणुकीत हे उमेदवार विजयी…धनपाल शहा सातव्यांदा चेअरमन

by India Darpan
मे 3, 2025 | 8:33 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250503 WA0348

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज शनिवार ३ मे रोजी रोजी अन्नपूर्णा सभागृह, नंदनवन लॉन्स, मते नर्सरी रोड, गंगापूर रोड, नाशिक येथे झालेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या चेअरमन व कार्यकारिणी सदस्यांच्या १० पदांसाठी झालेल्या त्रैवार्षिक ( सन २०२५ ते २०२७ ) निवडणुकीत, विद्यमान चेअरमन धनपाल (विनोद) शहा यांच्या नेतृत्वाखालील खेळाडू पॅनेलचे सर्व अकराही उमेदवार, मोठ्या मतधिक्याने विजयी झाले. ३११२ सभासद व ७६ क्लब मधून एकूण १३७७ मतदारांनी मतदान केले.

खेळाडू पॅनलचे नवनिर्वाचित चेअरमन व कार्यकारिणी सदस्य व त्यांना मिळालेली एकूण मते पुढीलप्रमाणे :
१- चेअरमन – धनपाल ( विनोद ) मोतीलाल शहा – १२४३

१० कार्यकारिणी सदस्य :
१- महेन्द्र ( राजू ) कारभारी आहेर – १२२२
२- राघवेंद्र जयंतकुमार जोशी -१२११
३ – हेतल खेमचंदभाई पटेल – ११६९
४ – जगन्नाथ चंदु पिंपळे- ११०३
५ – शिवाजी भीमाजी उगले – १०६४
६ – अनिरुद्ध विनायक भांडारकर – १२३३
७ – निखिल रामनारायण टिपरी – ११९७
८- विक्रांत प्रकाश मते – १२५५
९- बाळासाहेब उमाजी मंडलिक – १२०५
१० – नितीन सदाशिव धात्रक- १२२४

चेअरमन – महेश झुंजार आव्हाड-६८

कार्यकारिणी सदस्य –
२- संदीप श्रीकिसन सेनभक्त – ५६२
३- महेश देवबा भामरे -१९८
४- ज्ञानेन्द्र सिंग सिसोदिया – १५२

पुढील एकूण सात पदाधिकारी आधीच बिनविरोध निवडून आले होते – सेक्रेटरी : १) श्री समीर रकटे, खजिनदार : १) श्री हेमंत देशपांडे व जॉइंट सेक्रेटरी : १) श्री योगेश ( मुन्ना ) हिरे व २) श्री चंद्रशेखर दंदणे आणि

निवड समिति सदस्य : १) श्री सतीश गायकवाड २) श्री तरुण गुप्ता व ३) श्री फैय्याज गंजीफ्रॉकवाला.

निवडणूक अधिकारी ॲड. मनीष लोणारी आणि असोसिएट्स यांनी काम बघितले व मतमोजणी नंतर आकडेवारी जाहीर केली. उद्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निवड जाहीर करण्यात येणार आहे.

या निर्विवाद यशामुळे अध्यक्ष श्री धनपाल ( विनोद ) शाह यांच्या नेतृत्वाखालील विजयी खेळाडू पॅनेलचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक परिमंडळातील उपविभागीय कार्यालयांमध्ये सोमवारी ग्राहक शिबिर…तक्रारींचे होणार निराकरण

Next Post

या व्यक्तींना आरोग्याची चिंता सतावेल, जाणून घ्या, रविवार, ४ एप्रिलचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आरोग्याची चिंता सतावेल, जाणून घ्या, रविवार, ४ एप्रिलचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011