मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत सेक्रेटरी समीर रकटे यांच्यासह सहा जण बिनविरोध…चेअरमनसह दहा कार्यकारिणी सदस्यपदासाठी ३ मे रोजी निवडणूक

by Gautam Sancheti
एप्रिल 25, 2025 | 6:54 am
in स्थानिक बातम्या
0
cricket

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, नामांकन अर्जाची माघारी प्रक्रिया, गुरुवार २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४.३० पर्यंत पार पडली. त्यानुसार चार पदाधिकारी व तीन निवड समिति सदस्य पदाकरिता, असे एकूण सात पदाधिकारी पुढीलप्रमाणे बिनविरोध निवडून आले आहेत. :
सेक्रेटरी : १) श्री समीर रकटे,
खजिनदार : १) श्री हेमंत देशपांडे.
जॉइंट सेक्रेटरी : १) श्री योगेश ( मुन्ना ) हिरे व २) श्री चंद्रशेखर दंदणे.
निवड समिति सदस्य : १) श्री सतीश गायकवाड २) श्री तरुण गुप्ता ३) श्री फैय्याज गंजीफ्रॉकवाला.

मात्र चेअरमन पदा करिता दोन व कार्यकारिणी सदस्य १० पदांसाठी, माघारी नंतर १३ अर्ज राहिल्याने दिनांक ३ मे रोजी मतदान होईल. अन्नपूर्णा सभागृह ,नंदनवन लॉंन्स, मते नर्सरी रोड ,सावरकर नगर , गंगापूर रोड , नाशिक येथे सकाळी ८.३० ते ५.०० वा. पर्यंत मतदान होईल .

खेळाडू पॅनल व वैयक्तिक उमेदवार पुढीलप्रमाणे :

चेअरमन पदा करिता –
१- धनपाल ( विनोद ) मोतीलाल शहा – खेळाडू पॅनल – चिन्ह रोडरोलर
२- महेश झुंजार आव्हाड – वैयक्तिक – चिन्ह बॅट्समन

कार्यकारिणी सदस्य १० पदांसाठीचे १३ उमेदवार :
१- महेन्द्र ( राजू ) कारभारी आहेर – खेळाडू पॅनल – चिन्ह रोडरोलर
२- राघवेंद्र जयंतकुमार जोशी – खेळाडू पॅनल – चिन्ह रोडरोलर .
३ – हेतल खेमचंदभाई पटेल – खेळाडू पॅनल – चिन्ह रोडरोलर
४ – जगन्नाथ चंदु पिंपळे- खेळाडू पॅनल – चिन्ह रोडरोलर .
५ – शिवाजी भीमाजी उगले – खेळाडू पॅनल – चिन्ह रोडरोलर .
६ – अनिरुद्ध विनायक भांडारकर – खेळाडू पॅनल – चिन्ह रोडरोलर .
७ – निखिल रामनारायण टिपरी – खेळाडू पॅनल – चिन्ह रोडरोलर .
८- विक्रांत प्रकाश मते – खेळाडू पॅनल – चिन्ह रोडरोलर
९- बाळासाहेब उमाजी मंडलिक – खेळाडू पॅनल – चिन्ह रोडरोलर .
१० – नितीन सदाशिव धात्रक- खेळाडू पॅनल – चिन्ह रोडरोलर .
११ – संदीप श्रीकिसन सेनभक्त – वैयक्तिक – चिन्ह बॅट
१२ – महेश देवबा भामरे वैयक्तिक – चिन्ह विमान
१३ – ज्ञानेन्द्र सिंग सिसोदिया वैयक्तिक – चिन्ह कंदिल.

पुढील ३ जणांनी माघार घेतली : (माघारी साठी १ तास वाढवला).
१- महेश देवबा भामरे – जॉइंट सेक्रेटरी पद .
२- कैलाश लक्ष्मीनारायण भुतडा – कार्यकारिणी सदस्य व
३- अनिरुद्ध मुकुंद चिमठाणकर- कार्यकारिणी सदस्य
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या या निवडणूकी साठी ॲड मनीष लोणारी आणि असोसिएट्स निवडणूक अधिकारी आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल…मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा 

Next Post

भारताने हिमोफिलियासाठी केलेल्या जीन थेरपी चाचणीला यश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळ सरकार झुकले…सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचा राजीनामा

सप्टेंबर 9, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी…बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सप्टेंबर 9, 2025
mou1 1024x496 1
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

सप्टेंबर 9, 2025
Untitled 5
मुख्य बातमी

आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान…महाराष्ट्राच्या या नेत्यावर मोठी जबाबदारी

सप्टेंबर 9, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी SIT स्थापन…रोहित पवारांकडून स्वागत

सप्टेंबर 9, 2025
crime 13
संमिश्र वार्ता

धक्कादायक….चणकापूरच्या आश्रमशाळेत वैद्यकिय मदत न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू…मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित

सप्टेंबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
Next Post
image003BA0Z

भारताने हिमोफिलियासाठी केलेल्या जीन थेरपी चाचणीला यश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011