नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज आदेश काढले आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. त्यात पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. हे आदेश खालीलप्रमाणे