रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक: दाढेगाव पाथर्डी रोडवर कोयत्याने ४२ वार करून खून करणा-या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा…

by India Darpan
फेब्रुवारी 27, 2025 | 8:03 pm
in क्राईम डायरी
0
court 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आज दाढेगाव पाथर्डी रोडवरील नरपत सिंग कांतीलाल गावित खून खटल्याचा निकाल लागला असून जिल्हा न्यायाधीश आर.आर राठी यांच्या न्यायालयाने मुख्य आरोपी विठ्ठल मोहन गव्हाणे यास भा. द. वि कलम ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

सदरची घटना ही ६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान दाढेगाव रोडवर पाथर्डी गाव नाशिक येथे घडली होती सदर घटनेतील आरोपी विठ्ठल मोहन गव्हाणे यांनी त्याची पत्नी सुनीता विठ्ठल गव्हाणे व मयत नरपतसिंग गावित यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून आरोपी विठ्ठल गव्हाणे यांनी रागाच्या भरात मयत नरपत सिंग गावित याचे वर धारदार लोखंडी कोयत्याने डोक्यावर हातावर पाठीवर मानेवर एकूण ४२ वार करून मयतास गंभीर दुखापत करून डाव्या हाताचे मनगटापासून पंजा तोडून जिवे ठार मारले होते.

सदर खटल्यात फितूर झालेल्या साक्षीदारांवरही सीआरपीसी चे कलम ३४४ प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी महत्त्वाचे साक्षीदार तपासले तसेच विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी सदर खटल्यात एकूण १५ साक्षीदार तपासून प्रभावी पणे काम करीत मयत व्यक्ती व त्याचे कुटुंबास न्याय मिळवून दिला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भुसावळ रेल्वे विभागाच्या विकासासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची महत्त्वपूर्ण बैठक…या विषयांवर झाली चर्चा

Next Post

या व्यक्तींचा उत्साह वाढेल, चांगली कामे होतील, जाणून घ्या, शुक्रवार, २८ फेब्रुवारीचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा उत्साह वाढेल, चांगली कामे होतील, जाणून घ्या, शुक्रवार, २८ फेब्रुवारीचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011