नाशिक – येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वकील व पोलिसांना शिविगाळ करणाऱ्या तीन जणांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल लतीफ यासीन कोकणी, अन्वरहुसैव यासीन कोकणी आणि रुबिना जावीद आबुजी (सर्व राह. भद्रकाली) असे या संशयित आरोपींची नावे आहेत. या सर्व प्रकारामुळे न्यायालय आवारात काही वेळ गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बघा या सर्व प्रकाराचा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/103446941470343/posts/350002390148129/