नाशिक कोरोना अपडेट – 7 डिसेंबर 2021
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 42
आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:-34
नाशिक मनपा- 15
नाशिक ग्रामीण- 18
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 01
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8730
आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 01
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00