दिनांक: 3 ऑक्टोबर 2021 नाशिक
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 53*
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ* – *71*
नाशिक मनपा- 54
नाशिक ग्रामीण- 12
मालेगाव मनपा- 02
जिल्हा बाह्य- 03
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8639*
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 02*
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00