नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ७४ हजार ४१५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४२ हजार ३१३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १६ हजार ८२४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २३.६० टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३९७८ रुग्णांची वाढ
– ६२०७ रुग्ण बरे झाले
– ३८ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २३ हजार ४४४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ७०८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १६ हजार ८५९
जिल्ह्याबाहेरील – ३०२
एकूण ४२ हजार ३१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २१४३
बागलाण – १५५१
चांदवड – १३००
देवळा – ११७५
दिंडोरी – १४१३
इगतपुरी – ३५६
कळवण – ८१३
मालेगांव ग्रामीण – ८८०
नांदगांव – ८७१
निफाड – २८८०
पेठ – १६९
सिन्नर – १७६४
सुरगाणा – ४३६
त्र्यंबकेश्वर – ४८७
येवला – ६२१
ग्रामीण भागात एकुण १६ हजार ८५९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–