गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट – हे पाच तालुके अद्यापही हॉटस्पॉटच

by India Darpan
मे 2, 2021 | 6:37 am
in स्थानिक बातम्या
0
Corona 11 350x250 1

*पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी ११ : ००  वाजता*
*उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २ हजार ७३० ने घट*
 *जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ८५ हजार ७२५  रुग्ण कोरोनामुक्त*
*सद्यस्थितीत ३८  हजार ०८६ रुग्णांवर उपचार सुरू*
 नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख  ८५  हजार ७२५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ३८ हजार ०८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २ हजार ७३०  ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ५३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ४४६, चांदवड १ हजार ५९, सिन्नर २ हजार ८१, दिंडोरी १ हजार ९३, निफाड २ हजार ४२१, देवळा १ हजार २३, नांदगांव ५०४, येवला ६९९, त्र्यंबकेश्वर ३७५, सुरगाणा ४७०, पेठ १३७, कळवण ६१६,  बागलाण १ हजार ५०४, इगतपुरी ३४६, मालेगांव ग्रामीण ८३७ असे एकूण १५ हजार ६११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २० हजार ५५६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७१३  तर जिल्ह्याबाहेरील २०६  असे एकूण ३८ हजार ०८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३ लाख २७  हजार ३४६ रुग्ण आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८५.२४ टक्के, नाशिक शहरात ८८.६४ टक्के, मालेगाव मध्ये  ८२.८७  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.१७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.२९  इतके आहे.
*मृत्यु :*
नाशिक ग्रामीण १ हजार ६३२  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ५५४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २५१  व जिल्हा बाहेरील ९८ अशा एकूण ३ हजार ५३५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :*
◼️३  लाख २७ हजार ३४६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ८५ हजार ७२५  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  ३८  हजार ०८६  पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.२९  टक्के.
(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिलासादायक! राज्यात घटतेय रुग्णसंख्या; मुंबईलाही दिलासा 

Next Post

निवडणूक निकाल : चित्र जवळपास स्पष्ट; बघा, ताजी आकडेवारी

India Darpan

Next Post
electiom

निवडणूक निकाल : चित्र जवळपास स्पष्ट; बघा, ताजी आकडेवारी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011