नाशिक – १ जून ते १५ जून या कालावधीतील कोरोना निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेश काढले आहेत. या आदेशात “सुरू करण्यासाठी पात्र” ज्या ज्या बाबींचा नव्याने स्पष्ट उल्लेख केला आहे केवळ त्याच बाबी नव्याने सुरू करता येतील. ज्या बाबी प्रतिबंधित केल्या आहेत त्या प्रतिबंधित राहतील. ज्या बाबींचा स्पष्ट उल्लेख या आदेशात नाही त्यासाठी यापूर्वी पारित केलेल्या आदेशातील निर्बंध जसेच्या तसे लागू राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हे आदेश असे