नाशिक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्याची कोरोना आढावा बैठक झाली आहे. दक्षिण अफ्रिकेत आलेला नवा कोरोना विषाणूचा अवतार आणि त्यासंदर्भात घ्यावयाच्या उपाययोजना याबाबत मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी विचारविमर्श केला आहे. ऑनलाईन झालेल्या या आढावा बैठकीत विविध प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माहिती दिली आहे. त्यांचा ध्वनीसंदेश आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आदेश असे
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आदेश असे