नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर हे कालपासून VVIP बनले आहे. शहरातील चौकाचौकात आणि अनेक रस्त्यांवर पोलिसांचा खडा पहारा दिसून येत आहे. निमित्त आहे ते गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निम्मे मंत्रिमंडळ आणि अनेक केंद्रीय मंत्री व भाजप पदाधिकारी नाशकात आल्याचे. भाजपच्या राज्य पदाधिकारी बैठकीला नाशकात प्रारंभ झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर नाशकात कमालीचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हे मान्यवर नाशकात
केंद्रीय मंत्री पियुष गोयल
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार
केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील
माजी राज्यपाल राम नाईक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री गिरीश महाजन
सहकार मंत्री अतुल सावे
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन
पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा
आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
कामगार मंत्री सुरेश खाडे
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी टी रवी
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
माजी मंत्री विनोद तावडे
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार
राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश
सहप्रभारी ओमप्रकाश सुर्वे
आदी मान्यवर नाशिकच्या बैठकीला हजर आहेत
https://twitter.com/cbawankule/status/1624249555490574337?s=20&t=6-U8joNzZm5N3co4Jx2FPw
Nashik City VVIP Today Police on Road and Chowk