नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. जर तुमच्याकडे वाहन असेल आणि त्याचे टोईंग झाले तर तुम्हाला आता चांगलीच रक्कम मोजावी लागले. नाशिकक पोलिस आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. यापुढे जर दुचाकीचे टोईंग झाले तर वाहनधारकाला तब्बल ५९० रुपये मोजावे लागतील. जर,तुमच्याकडे तिनचाकी वाहन असेल आणि त्याचे टोईंग झाले तर तुम्हाला ५०१ रुपये आणि चारचाकी वाहनाचे टोईंग झाल्यास आता तब्बल ८५० रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वीच कंत्राट दिलेल्या ठेकेदाराला टोईंगची मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांचे आदेश खालीलप्रमाणे