नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अखेर मोठा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आयुक्तांनी शहर पोलिस दलात खांदेपालट केली आहे. या संदर्भातील आदेश आज काढण्यात आले आहेत.
नाशिक पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, बदल्या अशा
पोलिस स्टेशन…. अधिकाऱ्याचे नाव
पंचवटी पोलिस स्टेशन – अनिल शिंदे
नाशिकरोड पोलिस स्टेशन – देविदास वांजळे
सातपूर पोलिस स्टेशन – पंकज भालेराव
इंदिरानगर पोलिस स्टेशन – गणेश न्यायदे
मुंबई नाका पो. स्टे – युवराज पतकी
अंबड पो स्टे – सूरज बिजली
नाशिकरोड पो स्टे – पवन चौधरी
सायबर पो स्टे – सीताराम कोल्हे
विशेष शाखा – संजय बोंबळे
Nashik City Police Officers Transfer Order CP