बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिककरांनो सावधान! शहरात उद्यापासून हेल्मेट सक्ती; नसल्यास भरावा लागणार एवढा जबर दंड

by India Darpan
नोव्हेंबर 30, 2022 | 10:10 pm
in स्थानिक बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पोलिसांनी हेल्मेट सक्तीबाबत विविध पर्याय अवलंबले आहेत. त्यासही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता थेट जबर दंडाचे हत्यार पोलिसांनी उपसले आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासून (१ डिसेंबर) होणार आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांना थेट ५०० रुपयांचा दंड केला जाणार आहे.

शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी पुन्हा सुरू करण्याचे पोलिस आयुक्तांनी जाहीर केले आहे. विविध उपक्रमानंतर आता थेट इ चलान कार्य प्रणालीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू आहे. उद्यापासून ही मोहिम तीव्र करण्यात येणार आहे. दुचाकीस्वारांनी नियमीत हेल्मेट वापरावे व दंड टाळावा असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.

पोलिस आयुक्त म्हणाले की, शहरात विविध अपघातांमध्ये सातत्याने दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी आम्ही विविध उपक्रम राबविले. रस्ते अपघातातील मृत्यू संख्या आटोक्यात आणण्यासाठी शहरात हेल्मेट सक्तीची घोषणा करण्यात आली आहे केली. दुचाकीस्वारांचे समुपदेशनही करण्यात आले आहे. मात्र, त्याचा फायदा झालेला नाही. आता हेल्मेट सक्तीचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी शहराच्या ठिकठिकाणी तपासणी केली जाणार आहे. वाहतूक पोलिस चौकात, सिग्नलवर आणि अन्य ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

Nashik City Police Helmet Compulsory Drive 1 December

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रेशन धान्य घोटाळा प्रकरणी पोलिस अधिक्षक, तहसिलदारांसह ७ जणंविरोधात गुन्हा दाखल

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – याची जाणीव करून घ्या

India Darpan

Next Post
विचारपुष्प

इंडिया दर्पण - विचार पुष्प - याची जाणीव करून घ्या

ताज्या बातम्या

trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
Untitled 16

ऐश्वर्या गौडा आणि इतर १७ आरोपींविरुद्ध ईडीने केला खटला दाखल…विविध उच्च प्रोफाइल राजकारण्यांशी जवळीक

जून 25, 2025
Untitled 72

इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा इस्रायलच्या आरोप, इराणचा इन्कार

जून 25, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून साधला संवाद…झाली ही चर्चा

जून 25, 2025
crime11

सायबर भामट्यांनी शहरातील चार जणांना साडे ५५ लाख रूपयांना घातला गंडा….अशी केली फसवणूक

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011