सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर; येथे पहा नकाशे आणि विस्तृत माहिती

by India Darpan
फेब्रुवारी 1, 2022 | 12:02 pm
in स्थानिक बातम्या
0
Capture

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेची बहुचर्चित नवी प्रभाग रचना अखेर आज (मंगळवार, १ फेब्रुवारी) जाहीर झाली आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक याच नव्या प्रभाग रचनेनुसार होणार आहे. त्यामुळे नाशिककरांसह राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुक या साऱ्यांचे लक्ष या प्रभाग रचनेकडे लागले होते.

आज सकाळी ११ वाजता या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा नाशिक महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालांच्या ठिकाणी (सातपूर, पंचवटी, नाशिक पश्चिम, नाशिकरोड, सिडको, नाशिकपूर्व) उपलब्ध झाला आहे. तसेच, नाशिक महापालिकेच्या वेबसाईटवरही हा आराखडा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वी प्रथमत आराखडा प्रसिद्ध झाल्याने त्याची मोठी उत्सुकता सर्वांमध्ये आहे. प्रभागनिहाय नकाशे, त्यात समाविष्ट होणारा परिसर हे सर्व आराखड्यात नमूद करण्यात आले आहेत.

नाशिक महापालिकेत विद्यमान १२२ नगरसेवक आहेत. मात्र, राज्य सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार आता नाशिक महापालिकेत नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ही संख्या आता १३३ होणार आहे. गेल्या निवडणुकीत ४ नगरसेवकांचा एक प्रभाग करण्यात आला. मात्र, राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता त्रिसदस्यीय प्रभाग असणार आहे. त्यामुळे नाशिक शहरात ३ नगरसेवक असलेले ४३ प्रभाग असतील तर १ प्रभाग हा ४ नगरसेवकांचा राहणार आहे.

आराखडा व नकाशे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://nmc.gov.in/home/getfrontpage/184/133/M#tabs|History:tab2_1

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्हयात १४ हजार ८४८ कोरोना रुग्ण; महानगरपालिका क्षेत्रात ९ हजार ९२२ तर पंधरा तालुक्यात ४ हजार ६९२ रुग्ण

Next Post

केंद्रीय अर्थसंकल्प २०२२: महत्त्वाच्या घोषणा आणि हायलाईटस; एका क्लिकवर

Next Post
budget

केंद्रीय अर्थसंकल्प २०२२: महत्त्वाच्या घोषणा आणि हायलाईटस; एका क्लिकवर

ताज्या बातम्या

GtiVVojaAAALkKK

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित केले हे प्रश्न….

जून 16, 2025
Untitled 42

नाशिकचे आयटीपार्क क्षेत्र घटता घटता घटे…साडेतीन वर्षांत आकार ३३० एकरवरून २५ एकरवर

जून 16, 2025
1000699613

असा आहे नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखडा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

जून 16, 2025
Screenshot 20250616 064516 Facebook 1

नाशिक येथील द्वारका सर्कल वरील सर्व अतिक्रमण काढले…

जून 16, 2025
Untitled 39

चारधाम यात्रेसाठी या उड्डाणांवर तात्काळ प्रभावाने स्थगिती…दोन्ही वैमानिकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित

जून 16, 2025
Untitled 41

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011