गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – पाथर्डी फाटा परिसरात पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून चार वर्षीय मुलीचा मृत्यू

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2021 | 5:25 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211110 WA0009

नाशिक : पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर कोसळून चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी ११ वाजता पाथर्डी फाटा परिसरातील अमृता नगर भागात घडली. आरसी अकत्तर हे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. आरसी व तिचा दोन वर्षाचा लहान भाऊ तिच्या आईसोबत पाण्याच्या टाकी जवळ असतांना अचानक ही घटना घडली. पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर कोसळल्याने तिचा दोन वर्षाचा भाऊ व ती भिंतीखाली दाबले गेले. यावेळी लहान भावाला काढण्यात यश आले पण, आरसीचा जागीच मृत्यू झाला. अकत्तर यांचे मूळ गाव हे बिहार असून ते नाशिक येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास होते. आरसीचे वडील हे एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करतात. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पिंपळगाव बसवंत ; कारसूळला कायदे विषयक शिबिर उत्साहात संपन्न

Next Post

या दोन जिल्हा परिषदांसाठी निवडणूक लगीनघाई सुरू

India Darpan

Next Post
election 2

या दोन जिल्हा परिषदांसाठी निवडणूक लगीनघाई सुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011