रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – प्रभाग २४ मधील पाणीटंचाई दूर होणार; नवीन पाईपलाईनसाठी ३२ लाखांची निविदा

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2021 | 2:34 pm
in स्थानिक बातम्या
0
Nashik mahanagarpalika

शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश
नाशिक – उंटवाडीतील तिडकेनगर, कर्मयोगीनगर, खोडे मळा, खांडे मळा यासह प्रभाग २४ मधील सुमारे पंचवीस वर्षे जुनी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. महापालिकेने याबाबतची निविदा गुरुवारी, २१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली आहे. यामुळे या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लागणार आहे. शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

प्रभाग क्रमांक २४ मधील जगतापनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, प्रियंका पार्क, कालिका पार्क, खांडे मळा, खोडे मळा, पांगरे मळा येथे काही ठिकाणी अद्यापही २४ वर्षे जुनी पाईपलाईन आहे. ती कुजल्यामुळे अनेक ठिकाणी लिक असल्याने पाणी वाया जाते. परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ही पाईपलाईन बदलावी, नवीन पाईपलाईन टाकावी, अशी मागणी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख) यांच्यासह नागरिकांनी केली होती. २३ सप्टेंबर २०२१ रोजी याबाबत महापालिकेला निवेदनही दिले होते. सततच्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी ३२ लाख २४ हजार ९२५ रुपयांच्या पाईपलाईनच्या कामाची निविदा वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. रहिवाशांच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशिला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, प्रभाकर खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, श्रीकांत नाईक, दिलीप दिवाने, श्याम अमृतकर, प्रतिभा वडगे, ज्योती वडाळकर, बन्सीलाल पाटील, शैलेश महाजन, मकरंद पुरेकर, डॉ. सुनील चौधरी, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. शशिकांत मोरे, मनोज वाणी, बाळासाहेब राऊतराय, प्रथमेश पाटकर आदींनी महापालिका आयुक्तांसह अधिकार्‍यांचे आभार मानले आहेत.

अशी असेल पाईपलाईन
या भागातील २४ वर्षे जुनी पाईपलाईन ही पीव्हीसी पाईपच्या स्वरुपातील आहे. आता ती काढून नवीन लोखंडी पाईप (डीआय) लाईन टाकली जाईल. आवश्यकतेनुसार चार, सहा आणि आठ इंच व्यासाचे पाईप टाकले जाणार आहेत. यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बापरे! मुलांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली अन्…. (व्हिडिओ)

Next Post

धक्कादायक! बॉलिवूडच्या बदनामीसाठी सुरू आहे असे षडयंत्र; कर्मचाऱ्याचे ४ पानी पत्र

India Darpan

Next Post
ncb logo

धक्कादायक! बॉलिवूडच्या बदनामीसाठी सुरू आहे असे षडयंत्र; कर्मचाऱ्याचे ४ पानी पत्र

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011