बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चक्कर येवून पडलेल्या भिका-यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने मृत्यू…

by India Darpan
फेब्रुवारी 18, 2025 | 12:19 pm
in क्राईम डायरी
0
crime 13

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चक्कर येवून पडलेल्या भिका-यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने सदर इसमाचा मृत्यू झाला. हा अपघात उपनगर बसस्टॉप जवळील दर्गाच्या सिग्नलवर झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्या बाबा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्ती नाशिक पुणे मार्गावरील उपनगर बसस्टॉप जवळील दर्गा सिग्नलवर भिक मागून आपला उदर्निवाह करीत असे. रविवारी (दि.१६) नेहमी प्रमाणे ते सिग्नलवर भिक मागत असतांना ही घटना घडली.

अकराच्या सुमारास अचानक चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले होते. याच वेळी सिग्नल सुटल्याने पाठीमागून येणा-या अज्ञात वाहनाचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने या अपघातात सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. याबाबत प्रत्यक्षदर्शनी परवेज पिंजारी (रा.वडाळानाका ) यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऑडीकडून भारतात ही नवीन कार लाँच…

Next Post

मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
माउपमुख्यमंत्री

मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011