बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव एसटी बसच्या धडकेत महिला जखमी; नवीन सीबीएस येथील घटना

by India Darpan
मे 18, 2023 | 4:22 pm
in क्राईम डायरी
0
accident

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात भरधाव एस.टी.ने धडक दिल्याने महिला जखमी झाल्याची घटना घडली. जखमी महिलेवर उपचार सुरू असून बसचालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

रत्ना बाळकृष्ण गांगुर्डे (४८ रा.मोदकेश्वर नगर, कामटवाडा) असे जखमी महिलेचे नाव आहे. गांगुर्डे या सोमवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्थानकातून राजदूत हॉटेलच्या दिशेने पायी जात असतांना हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात बसने त्यांना धडक दिली.

या घटनेत त्या जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. त्यांना नजिकच्या रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. बस चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशकात उद्योजकाला तब्बल साडेदहा लाखांचा गंडा

Next Post

पिस्तुल घेऊन शान मारत होता, पोलिसांनी केले गजाआड; सातपूरला जुगारींवर कारवाई

Next Post
प्रातिनिधीक फोटो

पिस्तुल घेऊन शान मारत होता, पोलिसांनी केले गजाआड; सातपूरला जुगारींवर कारवाई

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011